देबकांत बरूआ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

देबकांत बरूआ (२२ फेब्रुवारी १९१४ — २८ जानेवारी १९९६) हे एक भारतीय राजकारणी होते. ते आसाम राज्यातील नौगाँग या मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे आणि सहाव्या लोकसभेचे सदस्य होते. तसेच ते १९७१ ते १९७३ या काळात बिहारचे राज्यपाल देखील होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →