बळीराम दास

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बलीराम दास (ऑक्टोबर १९०८ — १४ जानेवारी १९६९) हे एक भारतीय राजकारणी होते. बलीराम हे आसाम राज्यातील बारपेटा मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →