सुरेंद्रनाथ बर्गोहेन हे एक भारतीय राजकारणी होते. ते आसाम राज्यातील शिबसागर-उत्तर लखीमपूर या मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुरेंद्रनाथ बर्गोहेन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.