गंगाधर बाळकृष्ण सरदार

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

गंगाधर बाळकृष्ण सरदार (जन्म : २ ऑक्टोबर १९०८; - १ डिसेंबर १९८८) - हे मराठी लेखक होते.

ते काही काळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. १९८० साली बार्शीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →