अरुण मार्तंडराव साधू (१७ जून, १९४१ - २५ सप्टेंबर, २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरुण साधू
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.