वसंत आबाजी डहाके (३० मार्च १९४२ -हयात ) हे मराठीचे भाषातज्ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.१९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. "चित्रलिपी" या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते.
वसंत आबाजी डहाके
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?