कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर ( : येरवडा-पुणॆ, १८ फेब्रुवारी १९११; - २९ जून २०००) हे मराठी भाषेतील कादंबरीकार होते. पेशाने ते भारतीय भूदलात कॅप्टन होते.
बेलवलकरांनी रॉयल एअरफोर्स, अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात ते कॅप्तनपदावर होते.
वासुदेव श्रीपाद बेलवलकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.