देबेश्वर शर्मा (१० ऑक्टोबर १८९६ — १ ऑगस्ट १९९३) हे एक भारतीय राजकारणी होते. ते आसाम राज्यातील गोलाघाट-जोरहाट या मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देबेश्वर शर्मा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.