कमलेश जांगडे (जन्म ३० डिसेंबर १९७७) ह्या भारतीय जनता पक्षाकडून राजकारणी आहे. २०२४ मध्ये त्या जांजगिर-चांपा येथून खासदार आहे. त्यांनी २०१५ ते २०२० पर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या सदस्या आणि भाजप महिला मोर्चाच्या सुरगुजा जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कमलेश जांगडे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?