राष्ट्रीय लोक दल

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राष्ट्रीय लोक दल हा प्रामुख्याने भारतातील उत्तर प्रदेश व राजस्थान मधील एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र अजित सिंग यांनी १९९६ मध्ये जनता दलाचा फुटलेला गट म्हणून केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →