अभिजीत गंगोपाध्याय (जन्म २० ऑगस्ट १९६२) हे भारतीय राजकारणी आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.
गंगोपाध्याय यांनी ५ मार्च २०२४ रोजी आपल्या न्यायिक पदाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून २ दिवसांतच राजकीय प्रवास सुरू केला. तामलुक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली व ते खासदार झाले.
अभिजीत गंगोपाध्याय
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.