उमेदा राम बेनिवाल (जन्म १५ जुलै १९७७) हे राजस्थानमधील बारमेर येथील भारतीय राजकारणी आहेत. ते २०२४ मध्ये बारमेरमधून लोकसभेवर निवडून आले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. २०२४ च्या आधी ते राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उम्मेदा राम बेनिवाल
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.