कमलापती त्रिपाठी

या विषयावर तज्ञ बना.

कमलापती त्रिपाठी

कमलापती त्रिपाठी (३ सप्टेंबर १९०५ – ८ ऑक्टोबर १९९०) हे भारतीय राजकारणी, लेखक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक होते. ते वाराणसी मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून काम केले.

ते १९६९ ते १९७० पर्यंत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते आणि १९८३ ते १९८६ पर्यंत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले व एकमेव कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →