टी.व्ही. कपाली शास्त्री (जन्म ३ सप्टेंबर १८८६ मैलापूर - मृत्यू १७ ऑगस्ट १९५३ पाँडिचेरी येथे) संस्कृत विद्वान, लेखक, अनुवादक आणि श्रीअरविंद यांचे अनुयायी होते. वेदांचे भाष्यकार म्हणून ते ओळखले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कपाली शास्त्री
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.