विमल शिवराम भिडे (जन्म - ०७ नोव्हेंबर १९२९, मृत्यू - ०७ ऑगस्ट २०१०)
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी, पाँडिचेरी यांच्या साहित्याचे मराठीत भाषांतर करणाऱ्या अनुवादिका, संजीवन या मराठी मासिकाच्या संपादिका म्हणून ओळखल्या जातात. श्रीअरविंद आश्रमात येणाऱ्या मराठी लोकांसाठी मार्गदर्शक होत्या.
विमल भिडे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.