नलिनी कांत गुप्ता

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

नलिनी कांत गुप्ता

नोलिनी कांत गुप्ता (१३ जानेवारी १८८९ फरिदापूर, (पूर्व बंगाल, आताचा बांग्लादेश) - ७ फेब्रुवारी १९८४) हे एक क्रांतिकारी, भाषाशास्त्रज्ञ, विद्वान, समीक्षक, कवी, तत्त्वज्ञ आणि योगी आणि श्रीअरविंदांच्या शिष्यांपैकी सर्वात ज्येष्ठ होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →