गणपती मुनी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

गणपती मुनी ऊर्फ नायना ऊर्फ काव्यकंठ वाशिष्ट गणपती मुनी - (जन्म: १७ नोव्हेंबर १८७८ - मृत्यू: २५ जुलै १९३६, खरगपूर) गणपती मुनी हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते. तसेच ते कवी, तत्त्वज्ञानी होते. ते श्रीविद्येचे उपासक होते, ज्योतिर्विद होते. त्यांना तेलगू, संस्कृत, कानडी आणि तमिळ या भाषा अवगत होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →