ज्युडिथ टायबर्ग ऊर्फ ज्योतीप्रिया (जन्म १६ मे १९०२ - मृत्यू ०३ ऑक्टोबर १९८०) - या एक अमेरिकन योगी होत्या. त्या संस्कृत पंडित, प्राच्यविद्याअभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. द लँग्वेज ऑफ द गॉड्स या पुस्तकाच्या लेखिका म्हणूनही त्या ओळखल्या जातात. लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया येथील इस्ट-वेस्ट कल्चरल सेंटर या केंद्राच्या त्या संस्थापक होत्या. या केंद्राच्या माध्यमातून आजवर अनेक पौर्वात्य, भारतीय योग्यांचा आणि आध्यात्मिक गुरूंचा प्रथम-परिचय अमेरिका आणि पाश्चात्य देशांना झाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ज्युडिथ टायबर्ग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.