माधव पुंडलिक पंडित (१४ जून, १९१८ शिरसी, कर्नाटक - १४ मार्च, १९९३ मद्रास) एम.पी.पंडित या नावाने ते ओळखले जातात. ते आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. ते अनेक दशके श्रीअरविंद आश्रम येथील श्रीमाताजी यांचे सचिव होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माधव पंडित
या विषयातील रहस्ये उलगडा.