ॲनी मार्गारेट रॉबिन्सन ऊर्फ श्रद्धावान (जन्म - ४ जून १९४२, मृत्यू - १९ जुलै २०२२ ) इंग्लिश लेखिका, ऑरोविल येथील सावित्री भवनच्या प्रकल्प समन्वयक. भाषांतरकार, संशोधक, प्रशासक या विविध भूमिकेतून त्या ओळखल्या जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲनी मार्गारेट रॉबिन्सन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?