ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ जून आणि जुलै २०२५ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा करत आहे. या दौऱ्यावर तीन कसोटी आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविले जातील. ही कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग होती. फेब्रुवारी २०२५ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने निर्णय घेतला की मालिकेतील तिसरी कसोटी सबाइना पार्क येथे दिवस-रात्र कसोटी म्हणून खेळवली जाईल.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५
या विषयावर तज्ञ बना.