ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ डिसेंबर १९५९ - जानेवारी १९६० मध्ये पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. भारताने २री कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियावर पहिला कसोटी विजय मिळविला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५९-६०
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?