ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत आणि सिलोन दौरा, १९६९-७०

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत आणि सिलोन दौरा, १९६९-७०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलिया संघ सिलोनबरोबर एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →