इसवी सन १९६१ ते १९६२ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाने भारत, सिलोन आणि पाकिस्तानचा दौरा केला. इंग्लंडने भारतात ५ कसोटी सामने खेळले. पाकिस्तानविरुद्ध ३ कसोटी सामने खेळवले गेले. इंग्लंडने पाकिस्तानचा कसोटी खेळण्याकरता पहिल्यांदाच दौरा केला. तसेच इंग्लंडने सिलोनविरुद्ध एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९६१-६२
या विषयातील रहस्ये उलगडा.