कॅनडा देश १९०० सालापासून सर्व उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. १९८० मॉस्को स्पर्धेवर इअतर अनेक पश्चिमात्य देशांप्रमाणे कॅनडाने देखील बहिष्कार टाकला होता. कॅनेडियन खेळाडूंनी आजवर एकूण ४४९ पदके जिंकली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळात कॅनडा
यामागील विज्ञान आणि इतिहास.