कॅनडा फुटबॉल संघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कॅनडा फुटबॉल संघ

कॅनडा फुटबॉल संघ हा उत्तर अमेरिकेतील कॅनडा देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या प्रादेशिक मंडळाचा सदस्य असलेला कॅनडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ११४ व्या स्थानावर आहे. कॅनडाने १९८६ सालच्या फिफा विश्वचषक व २००१ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवली होती. कॅनडा आजवर १२ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००० साली त्याने विजेतेपद मिळवले होते. १९०४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कॅनडा संघाने सुवर्णपदक मिळवले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →