ऐझॉल मोनोरेल

या विषयावर तज्ञ बना.

ऐझॉल मोनोरेल ही ईशान्य भारतातील मिझोरम राज्याची राजधानी असलेल्या ऐझॉल शहरासाठी प्रस्तावित मोनोरेल आहे. शहरातील वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीची समस्या उद्भवू शकते म्हणून मोनोरेलचा निर्णय घेण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →