एव्हिका सिलिना

या विषयावर तज्ञ बना.

एव्हिका सिलिना

एव्हिका सिलिना (३ ऑगस्ट, १९७५:रिगा, लात्व्हिया - ) या एक लात्व्हियाच्या वकील आणि राजकारणी आहेत. या १५ सप्टेंबर, २०२३ पासून लात्व्हियाच्या पंतप्रधानपदी आहेत. या पदावरील या दुसऱ्या महिला आहे. सिलिना २०२२-२३ मध्ये क्रिश्यानिस केरिन्श यांच्या सरकारात कल्याणमंत्री होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →