एरेडिव्हिझी (डच: Eredivisie) ही नेदरलँड्स देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. फ्रान्समधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग लोकप्रियतेमध्ये युरोपात नवव्या क्रमांकावर आहे. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये नेदरलँड्समधील १८ सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या क्लबाची हकालपट्टी एर्स्टे डिव्हिझी ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर एर्स्टे डिव्हिझी मधील सर्वोत्तम संघाला एरेडिव्हिझी मध्ये बढती मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एरेडिव्हिझी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.