ए.एफ.सी. एयाक्स

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ए.एफ.सी. एयाक्स

ए.एफ.सी. एयाक्स (डच: Amsterdamsche Football Club Ajax) हा नेदरलँड्सच्या अ‍ॅम्स्टरडॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ एरेडिव्हिझी ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मध्ये खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →