पी.एस.व्ही. आइंडहोवन (डच: Philips Sport Vereniging) हा नेदरलँड्स देशाच्या आइंडहोवन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद १८ वेळा जिंकणारा आइंडहोवन ए.एफ.सी. एयाक्स खालोखाल नेदरलँड्समधील सर्वात यशस्वी क्लब आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पी.एस.व्ही. आइंडहोवन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.