एर नॉस्त्रुम (स्पॅनिश: Air Nostrum, Líneas Aéreas del Mediterráneo, S.A.; जुने नाव: आयबेरिया रीजनल) ही स्पेन देशामधील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. एर नॉस्त्रुम आयबेरिया ह्या स्पेनमधील सर्वात मोठ्या विमानवाहतूक कंपनीची उपकंपनी आहे. सध्या एर नॉस्त्रुममार्फत स्पेनमधील ९१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एर नॉस्त्रुम
थोडक्यात पण महत्त्वाचे.