व्हर्जिन ऑस्ट्रेलिया (जुने नाव: व्हर्जिन ब्ल्यू) ही ऑस्ट्रेलिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी (क्वांटास खालोखाल) विमान वाहतूक कंपनी आहे. व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र ब्रिस्बेन येथे आहे. सध्या व्हर्जिन ऑस्ट्रेलियामार्फत ऑस्ट्रेलियामधील २९ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हर्जिन ऑस्ट्रेलिया
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.