एम.एम. जेकब

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

एम.एम. जेकब

मुंडाक्कल मॅथ्यू जेकब (किंवा एमएम जेकब ( ९ ऑगस्ट १९२७) एक भारतीय राजकारणी आहेत. ते केरळ राज्यातून राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आहेत. २ फेब्रुवारी १९८६ ते २२ ऑक्टोबर १९८६ पर्यंत ते राज्यसभेचे उपसभापती होते आणि नंतर त्यांनी राजीनामा दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →