राज्यसभेचे उपसभापती किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष हे राज्यसभेचे सभापती गैरहरज असताना राज्यसभा सभागृहाचे कामकाज पाहतात. उपसभापतीची निवड राज्यसभेच्या सदस्यांद्वारे अंतर्गतपणे केली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राज्यसभेचे उपसभापती
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.