श्यामलाल यादव

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

श्यामलाल यादव (१ मे १९२८ - ६ मे २००५) एक भारतीय राजकारणी होते. ते राज्यसभेचे उपसभापती आणि ८व्या लोकसभेचे संसद सदस्य होते. यादव यांनी उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →