गोदे मुरहरी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गोदे मुरहरी (२० मे, १९२६ - १९८२) जमशेदपूर येथून निवडून गेलेले ६व्या लोकसभेचे माजी उपसभापती आणि लोकसभा, भारतीय संसद सदस्य होते. ते १९६२-१९७७ दरम्यान उत्तर प्रदेशमधून राज्यसभेचे सदस्य होते तर १९७२ ते १९७७ दरम्यान राज्यसभेचे उपसभापती होते. १९८२ मध्ये त्यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →