व्हायलेट अल्वा

या विषयावर तज्ञ बना.

व्हायलेट अल्वा (इंग्लिश: Violet Alva) (२४ एप्रिल १९०८ - २० नोव्हेंबर १९६९) ह्या एक भारतीय वकील, पत्रकार आणि राजकारणी आहेत. त्या राज्यसभेच्या उपसभापती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या होत्या. भारतातील उच्च न्यायालयात हजर झालेल्या राज्यसभेच्या उपसभापती म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला वकील होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →