अनुसुइया उईके

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अनुसुइया उईके

अनुसुइया उईके (जन्म १० एप्रिल १९५७) एक राजकारणी आहेत आणि सध्या छत्तीसगढच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून १९८५ च्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत दमुआ येथून मध्य प्रदेश विधानसभेवर त्या निवडून आल्या होत्या. अर्जुन सिंह मंत्रिमंडळात त्या महिला आणि बालविकास मंत्री होत्या. २००६ मध्ये त्या मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या सदस्य होत्या.

१६ जुलै २०१९ रोजी ह्यांची छत्तीसगड राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →