एम्मा थॉमस

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एम्मा थॉमस

एम्मा थॉमस नोलन (९ डिसेंबर १९७१) ही एक इंग्रजी चित्रपट निर्माती आहे जी तिचा पती, चित्रपट निर्माता क्रिस्टोफर नोलनसोबत अनेकदा कार्यरत असते. तिच्या निर्मितीमध्ये द डार्क नाइट ट्रायलॉजी (२००५-२०१२), द प्रेस्टीज (२००६), इनसेप्शन (२०१०), इंटरस्टेलर (२०१४), डंकर्क (२०१७), टेनेट (२०२९) आणि ओपनहेमर (२०२३) यांचा समावेश आहे. इनसेप्शन आणि डंकर्कसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तिला अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →