नंदमुरी तारक रामा राव उर्फ ज्युनिअर एनटीआर ( २० मे १९८३), हे एक सुप्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता आहेत.
त्यांचे आजोबा एन.टी. रामाराव हे तेलुगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. आणि त्याच नावाला अनुसरून यांचं टोपण नाव ज्युनिअर एनटीआर असे पडले.
एन.टी. रामा राव जुनियर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.