एडवर्ड लॉ (एलेनबरोचा पहिला अर्ल)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

एलेनबरो, लॉर्ड एडवर्ड : (८ सप्‍टेंबर १७९०­­­—२२ डिसेंबर १८७१). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८४२ ते १८४४ या काळातील गव्हर्नर जनरल होता. याचे वडील इंग्‍लंडमध्ये मुख्य न्यायाधीश होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एलेनबरो सेंट मायकेल परगण्यातर्फे हाउस ऑफ कॉमन्सचा सभासद झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने हाउस ऑफ लॉर्ड्‍‍‍समध्ये प्रवेश केला. १८२८ मध्ये त्याला ‘लॉर्ड प्रिव्ही सील’ व पुढे बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अध्यक्षत्त्वाचा मान मिळाला. १८४२ मध्ये त्याची ऑकलंडच्या जागी हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →