एक्रन-कॅन्टन प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: CAK, आप्रविको: KCAK, एफ.ए.ए. स्थळसूचक: CAK) हा अमेरिकेच्या ओहायो राज्यातील एक्रन आणि कॅन्टन शहरांच्या मध्ये असलेला विमानतळ आहे. या विमानतळाच्या धावपट्ट्या समिट काउंटीत असल्या तरी त्यांचे काही भाग स्टार्क काउंटीत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एक्रन-कॅन्टन प्रादेशिक विमानतळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?