आल्बनी आंतरराष्ट्रीय विमानतळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आल्बनी आंतरराष्ट्रीय विमानतळ

आल्बनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ALB, आप्रविको: KALB, एफ.ए.ए. स्थळसूचक: ALB) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील आल्बनी शहरातील विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील निवडक शहरांना थेट प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी साउथवेस्ट एरलाइन्स, डेल्टा एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्सने प्रवास करतात.

येथे केप एरचा वाहतूकतळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →