बिस्मार्क म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: BIS, आप्रविको: KBIS, एफ.ए.ए. स्थळसूचक: BIS) हा अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील बिस्मार्क शहरातील विमानतळ आहे.
येथून अमेरिकेतील ८-१० शहरांना थेट प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी डेल्टा एरलाइन्स, अलेजियंट एर आणि अमेरिकन एरलाइन्सने प्रवास करतात.
बिस्मार्क म्युनिसिपल विमानतळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?