एक्झिक्युटिव्ह मास्टर्स (इ. एम. ) किंवा मास्टर ऑफ एडव्हान्स स्टडीज(एम. ए. एस. ) ही एक मिड-कारकीर्द व्यावसायिक कार्यकारींसाठी बनवलेली उच्चस्तरीय पदव्युत्तर पदवी आहे. त्याच्या काही पदवी एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ आर्टस्, एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ सायन्स किंवा काही पदवी एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन , एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन किंवा एक्झिक्युटिव्ह मास्टर्स ऑफ एडव्हान्स स्टडीज इन ह्युमॅनिटिरीअन लॉजिस्टिक्स आणि मॅनेजमेंट (एम. ए. एस. एच. एल. एम.) या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एक्झिक्युटिव्ह मास्टर्स पदवी
थोडक्यात पण महत्त्वाचे.