कैलास झवेरी (जन्म: ११ जून १९२६, सुरत, गुजराथ - मृत्यु: १० मे २०२१) ऑरोविलच्या युनेस्को विभागाच्या सेक्रेटरी-इन-चार्ज म्हणून श्रीमाताजींनी कैलास यांची १९६६ साली नेमणूक केली. ऑरोविल या वैश्विक नगरीस जगन्मान्यता मिळवून देण्यात श्रीमती कैलास झवेरी यांचा सहभाग होता. श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाखाली १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी हे कार्य पार पाडले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कैलास झवेरी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.