व्हायरल हा शब्द व्हायरस ज्याचा अर्थ "अतिसूक्ष्म रोगाणु" किंवा लवकर पसरणारा असा होतो. त्वरित पसरणाऱ्या आणि प्रसिद्धी मिळणाऱ्या चित्रफितीला व्हायरल विडीओ असे म्हणतात. व्हायरल विडीओ इंटरनेट सहयोगाने प्रचलित झाला आहे, जसे चित्रफीत वाटप संकेतस्थळ किंवा ईमेल द्वारा. व्हायरल विडीओ मध्ये सादारणतः हास्य आणि चित्रित विनोद असतात जसे द लोनली आयलंड्स लेझी सनडे आणि डिक इन द बॉक्स, अपरिपक्व चित्रफिती जश्या स्टार वाँर कीड, द नुमा नुमा चित्रफित युट्युब वरील. द इवोल्युशन ऑफ डान्स, चॉकलेट रेन आणि वेब ओन्ली उत्पादन आय गॉट अ क्रश ...ऑन ओबामा. काही थेट समोरच्यांची चित्रफीत प्रचलित झाली आहेत जसे क्रुगरचे आयोधन.
हास्य हे साधाणतः व्हायरल विडीओचे विशेषण असते. परंतु हे आवश्यक नाही. व्हायरल विडीओ म्हणजे कोणतीही चित्रफित जी इलेक्ट्रोनिकली एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जात असतो.
कॅमेरा फोनच्या प्रचलीत वापराने खुपसाच्या अरिपक्व चित्रफित चित्रित होतात. अगदी कमी खर्चात उपलब्द असलेल्या चित्रफित संपादकीय उपकरणामुळे मोबाईलने खेचलेल्या चित्रफिती पसरवल्या जातात, ई-मेल किंवा संकेतस्थळ आणि एम एम एस द्वारा वाटल्या जातात. या ग्राहकांनी खेचलेले चित्रफिती साधारणतः अव्यवसायीक असे मित्र किंवा परिवाराने पाहण्यासाठी असतात.
व्हायरल व्हिडिओ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.