ब्राह्मी लिपी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ब्राह्मी लिपी

ब्राम्ही लिपी ही भारतातील उकल झालेली सर्वाधिक प्राचीन लिपी आहे. या लिपीत कोरलेली कांही सांकेतिक लिपी सदृश्य लेखने अनेक स्वरूपात पुरातत्त्वज्ञांना पूर्वीही सापडली आहेत. परंतु या साऱ्यांची उकल होऊनही त्यातून आजवर काहीही अर्थबोध झालेला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →