सामाजिक माध्यामातील विक्रीकला
सामाजिक माध्यमाच्या साईटसमधून लक्ष वेधून घेण्याच्या कार्यपद्धतीला सामाजिक माध्यमातील विक्रीकला असे म्हणतात.
या आज्ञावलीमध्ये लक्ष वेधून घेण्यायोग्य मजकूर तयार करण्याचा प्रयत्न करणे आणि तयार झालेला मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत / वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे हे केंद्रस्थानी आहे. एखादी घटना, वस्तू, सेवा, संस्था इ. विषयी मजकूर इंटरनेटच्या माध्यामातून उदा.वेबसाईटस, सामाजिक नेटवर्क, क्षणात संदेश, बातम्या इ. द्वारे लाखेा ग्राहकांपर्यंत झटक्यात पोहोचू शकते.
सोशल मीडिया मार्केटिंग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.